अंबरनाथच्या 'सिलिंडर मॅन'शी खास बातचीत
पिळदार शरीरयष्टी असलेल्या 'सिलिंडर मॅन'चे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. सागर जाधव असं या सिलिंडर मॅनचं नाव असून तो रातोरात स्टार बनला आहे. अंबरनाथचा हा 'सिलिंडर मॅन' सोशल मीडियावर इतका व्हायरल का होतोय, ते पाहुयात..
#cylinderman #Ambernath #SocialMedia #Viralphoto #Sagarjadhav #Viral